Thursday, July 7, 2011

पाउस धारा



रिमझिम झरती पाउस धारा
छेडीत कुणी जणू सतार तारा
भिजलेल्या अन स्वरात हळव्या
डोलत होता परिसर सारा

Monday, March 9, 2009

आरंभ

ब्लॉग लिहावा असं ठरवलंय. शिकते आहे कसा लिहावा ते. काय लिहावं याही विचारात आहे.